काय वाटत असेल ...!
काय वाटत असेल मनाला?
जेव्हा भेटेल पाहिजे ते त्याला
त्रिभुवनही ठेंगण होत असेल
अन् गगणातही आनंद मावत नसेल...
हर्षाचा पारावर राहत नसेल
अन् मनाला आनंदाच उधाण आलेलं असेल...
जसा आकाशात पक्षी निडभिस्त उडत असेल
तसच मन हे स्वच्छंदी भिरभिरत असेल...
खरचं अकल्पनिय, अविस्मरणीय असेल
जेव्हा मनाला पाहिजे ते भेटेल...
खरचं काय वाटत असेल मनाला?
जेव्हा भेटेल पाहिजे ते त्याला...
👌👌👌👌
ReplyDelete😊😊😊
DeleteNice 😊👌
ReplyDeleteThank you 😊
Deleteअप्रतिम..
ReplyDeleteधन्यवाद!
Deleteसर्वच कविता खुप छान आहेत
ReplyDeleteखूप खूप आभारी
Deleteit's really nice 👌👌
ReplyDeleteThank you!
DeletePerfect ❤️👌🏻
ReplyDeleteThis comment has been removed by the author.
DeleteThank you ❤
Deleteखूप छान...
ReplyDeleteधन्यवाद!😊
DeleteFab
ReplyDelete❤❤❤ bro
DeleteAwesome
ReplyDeleteThank you smita ❤
DeleteWahh 👌
ReplyDeleteThis comment has been removed by the author.
ReplyDeleteThis comment has been removed by the author.
ReplyDeleteWow nice��
ReplyDeleteThank you !
Delete👌👌👌 nice Priyanka.😊
ReplyDeleteThank you
Delete❤️❤️✌️Lovely
ReplyDelete-Aishwarya Shinde
Thank you ma'am ❤
Delete👉Nice yarrr
ReplyDeleteThank you so much
Deleteछान👌👌
ReplyDeleteधन्यवाद सर
DeleteThank you
ReplyDeleteछान मांडणी आणि विलक्षण तर्क
ReplyDeleteखूप खूप आभारी !
Deleteसहवास .. खुप सुंदर @Priyanka
ReplyDeleteThank you bhayya
DeleteSorry for judge, मनाला काय वाटतं हे ठीक, पण खुप कमी वेळा अस घडत, की मनाला, "पाहिजे ते भेटत",,,
ReplyDeleteNice
ReplyDelete