Posts

Showing posts from 2019

हमारी हिरोगीरी तो 'इसिमें' है ।

" भाई तुने तो बस अर्जुन रेड्डी बनना है । "  खरं प्रेम करतो यार तू तिच्यावर मानलं तुला, तुझ्यात आणि कबीर सिंग मध्ये तोड नाही. अपना कबीर सिंग है भाई तू । ऐक लेका, पण तू दे सोडून विषय कुठे डोक्याला खुराक! दुसरी पटवू ही गेली तर, मग तर झालं.  प्रत्यक्ष कानावर पडलेल्या या संवादाने नकळतपणे थोडी भुवई उंचावली गेली.   कसली 'हेरोगिरी' वाटत असेल बरं, चित्रपटातील 'अशा' पात्रांना प्रत्यक्ष आयुष्यात मूर्त स्थान देतांना ? पण त्यापूर्वी हा प्रश्न (क्वचित) तरुणांना पडला हे जरा महत्वाचं नाही का !   त्यात लगेच कॉलर टाईट व्हावी अशातला भाग नाही पण हा प्रश्न पडण्याइतपत आपल्याला डोक्याचा भाग आहे ही जाणीव पुष्कळ.   बरं मुद्यावरुन भटकणं नको. मला काय म्हणायचंय 'कबीर सिंग/अर्जुन रेड्डीला' एवढं डोक्यावर घेऊन मिरवण्याचा मानस काय असावा की प्रत्यक्ष जीवनात त्यांची स्वतःशी तुलना करावी ? का ती 'हिरोगीरी' आर्टीकल 15 मधल्या 'अयान रंजन'ला किंवा थोडं मागं गेलं तर एअरलिफ्ट मधल्या 'रंजित कटियाला'ला बघून येत नाही?   नाही, आता लगेच बरेच जण आपलं मत मांडतील की, होतो...

रंगांची उधळण...

अनमोल अशा जीवनात असो रंगांची अनमोल अशी उधळण रंगांच्या या उधळणीत रंगून जावो प्रत्येकजण रंगलेल्या त्या चेहऱ्यामागील दुःख हि जावो रंगून रंगलेल्या प्रत्येक चेहऱ्यावर सुख यावे उमटून उमटलेल्या सुखात असावे पावित्र्यपूर्ण आनंद आनंदाच्या भरात जाळून टाकावी नैराश्याची होळी भरभरून खेळावी ती उत्साहाची होळी प्रत्येकालाच रंगवा त्या प्रेमाच्या रंगात विसरून जा तो जात, धर्म लक्षात ठेवा फक्त इंद्रधनुष्य उमटून येते इंद्रदनुष्य सप्तरंगात त्यात नसतो भेदभाव असते फक्त एकता रंगांच्या उधळणीत असो पाण्याचा ओलावा, अन् रंगांचा धुरळा ज्यात असो प्रेमभावना ज्या उतरून येवोत प्रत्येकाच्या प्रत्यक्ष आयुष्यात - ©प्रियंका पठाडे (p3)

खून तो अब खौल उठा है....

जब चेहरे की मुस्कान खून की आँसुओं में बदली हैं, खून तो भारतवासियों का तब खौलना हैं... जब वार पिछे से किया है तब अंजाम तो अब तुम्हे भुगतना है, क्यो की खून तो अब खौल उठा है.... उस देश से तुम्हारा पाला पडा है जिससे जिंदा बचना अब तुम्हारा नामुमकिन है, क्यो की खून तो अब खौल उठा है.... जब गीदड़, भेड़िये औकात लगे दिखाने तो सिंह को अब दहाड़ना है, क्यो की खून तो अब खौल उठा है.... रक्त के एक एक बूंद का बदला अब एक एक काफ़िलो से लेना है इन आदमखोर दरिंदो का सर्वनाश तो होना ही हैं, क्यो की खून तो अब खौल उठा है.... समझौता तो अब होगा नही, खामोशी भी आग बनी हैं दुनिया से तो अब वो उठणे हैं, आतांकी हमले जिन्होंने किये हैं, क्यो की खून तो अब खौल उठा है.... -©प्रियंका पठाडे

I Don't 🍃

I don't want any drama anymore I don't want anyone's attention anymore I don't need sympathy anymore I don't need anyone's support anymore I don't overthink anymore I don't think about anyone anymore I don't crave for pizza anymore I don't crave for hot n spicy love anymore Ohhhhh yes !! i just don't give a Fuck to anyone anymore ! - ©Priyanka Pathade (p3)