विस्कटलेलं मन..
माणसाचं मन विस्कटतं केलेल्या अपेक्षाने की नकळत झालेल्या सलगीने? अपेक्षा भंग होतात, भंगून मिटून जातात पण त्या सलगीच काय जी मनाला सारखी सलतीये! विस्कटलेलं मन ते वादळासारखा कधीही अशांत, स्वतःला विध्वंस करणारं नाहीच त्या मनाला भीती आता कशाची कारण ना ते आता स्वतःच, ना होणार दुसऱ्याचं ना रडतय, ना धडपडतय कोमात असल्यासारखं फक्त धडधडतय... -©प्रियंका पठाडे(P3)