काय वाटत असेल ...!

काय वाटत असेल मनाला?
जेव्हा भेटेल पाहिजे ते त्याला

त्रिभुवनही ठेंगण होत असेल
अन् गगणातही आनंद मावत नसेल...

हर्षाचा पारावर राहत नसेल
अन् मनाला आनंदाच उधाण आलेलं असेल...

जसा आकाशात पक्षी निडभिस्त उडत असेल
तसच मन हे स्वच्छंदी भिरभिरत असेल...

खरचं अकल्पनिय, अविस्मरणीय असेल 
जेव्हा मनाला पाहिजे ते भेटेल...

खरचं काय वाटत असेल मनाला?
जेव्हा भेटेल पाहिजे ते त्याला...

                         - ©प्रियंका पठाडे (p3)

Comments

  1. सर्वच कविता खुप छान आहेत

    ReplyDelete
  2. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  3. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  4. 👌👌👌 nice Priyanka.😊

    ReplyDelete
  5. ❤️❤️✌️Lovely
    -Aishwarya Shinde

    ReplyDelete
  6. छान मांडणी आणि विलक्षण तर्क

    ReplyDelete
  7. सहवास .. खुप सुंदर @Priyanka

    ReplyDelete
  8. Sorry for judge, मनाला काय वाटतं हे ठीक, पण खुप कमी वेळा अस घडत, की मनाला, "पाहिजे ते भेटत",,,

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

आभाळीचा चंद्र 🌙

मैं काफ़ि हूं ।

आम्हीच आमच्या जीवनाचे "कोरोनाकार"