मन ❤
मन जेव्हा असतं एकटं
तेव्हा विचार करत बसतं...
कधीही, कुठेही, कशाचाही
कशातही अडकत असतं...
कधी त्याला दुःख तर कधी सुख मिळतं
आणि त्यातच ते नाराजी आणि आनंद व्यक्त करतं...
भूतकाळात जाऊन आनंदात घालवलेल्या
क्षणांचा विचार करतं
तर कधी अतीव दुःखाने बैचेन होतं...
जसा विचार केला तसं ते बदलत जातं
आणि क्षणिक सुखताही, मावता मावेना
एवढा आनंद व्यक्त करतं...
खरच मन कसं विचित्र असतं
जसं बदलवलं तसं बदलत जातं...
-©प्रियंका पठाडे (p3)
तेव्हा विचार करत बसतं...
कधीही, कुठेही, कशाचाही
कशातही अडकत असतं...
कधी त्याला दुःख तर कधी सुख मिळतं
आणि त्यातच ते नाराजी आणि आनंद व्यक्त करतं...
भूतकाळात जाऊन आनंदात घालवलेल्या
क्षणांचा विचार करतं
तर कधी अतीव दुःखाने बैचेन होतं...
जसा विचार केला तसं ते बदलत जातं
आणि क्षणिक सुखताही, मावता मावेना
एवढा आनंद व्यक्त करतं...
खरच मन कसं विचित्र असतं
जसं बदलवलं तसं बदलत जातं...
-©प्रियंका पठाडे (p3)
Nice...manala apla Mitra banva...make him Ur best friend
ReplyDeleteThank you so much sir it means a lot 😊
DeleteReally awsum ♥️
ReplyDeleteThank you so much @anchorasmita ♥
DeleteOn point, great ✌
ReplyDeleteThank You @ajinkya 😊
DeleteNice 👍😘
ReplyDeleteThank you @Rutuja ❤
DeleteMsta...
ReplyDeleteThank you @Aachal 😊
Deleteमन हे अल्लड असत,
ReplyDeleteकधी इथे तर कधी तिथे धाव घेत,
म्हणूनच ते शरीरावर अधिराज्य गाजवत.
@खूप सुंदर लिहिलेस प्रियांका.
अशीच लिहीत रहा.👌
धन्यवाद !
DeleteTrue lines..👌
ReplyDeleteThank you 😊
Deleteit's really awesome 👌
ReplyDeleteThank you ! 😊
Delete