बदल!

रंग उडाले
चित्र फाटले...

मेघ दाटले
वीज गडगडली...

वर्षा आली
नाव वाहून गेली...

क्षणार्धात सर्व पालटले
डोळे माझे तेव्हा उघडले...

माणूस ही बदलला
अग्रस्तान ही बदलले...

तो तोच होता ती तीच होती
विचारसरणी मात्र बदलली होती...

-©प्रियंका पठाडे(P3)

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

आभाळीचा चंद्र 🌙

मैं काफ़ि हूं ।

आम्हीच आमच्या जीवनाचे "कोरोनाकार"