पात्र!
जगणं म्हणजे जीवन नसतं
उमलणं म्हणजे फुलण नसतं
हसणं म्हणजे सुख असतं!
रडणं म्हणजे दुःख असतं!
कस असत! दाखवल तस दिसतं
पण मुळात मात्र तसं नसतं
हसू कधी दुःख लपवण्याचा आधार बनतं
तर रडू कधी सुखाचं उधाण असतं
आयुष्यच असच असतं
जगण्यासाठी विविध पात्र निभवाव लागतं...
-©प्रियंका पठाडे(P3)
उमलणं म्हणजे फुलण नसतं
हसणं म्हणजे सुख असतं!
रडणं म्हणजे दुःख असतं!
कस असत! दाखवल तस दिसतं
पण मुळात मात्र तसं नसतं
हसू कधी दुःख लपवण्याचा आधार बनतं
तर रडू कधी सुखाचं उधाण असतं
आयुष्यच असच असतं
जगण्यासाठी विविध पात्र निभवाव लागतं...
-©प्रियंका पठाडे(P3)
छान👌👌
ReplyDeleteधन्यवाद!
DeleteKhupch mast...
ReplyDeleteधन्यवाद!
DeleteMst
ReplyDelete😊
Deleteखुप छान... ✌🏻😘
ReplyDeleteधन्यवाद ❤
Deleteपात्र@!....उत्तम
ReplyDeleteआभारी आहे ❤
Deleteफार छान
ReplyDelete❤ धन्यवाद
DeleteIt means a lot ❤
ReplyDelete👌🏻👌🏻
ReplyDelete