चकवा-मृगजळ
चकवा-मृगजळ
परत तीच वाट
पुन्हा तोच रस्ता...
चकवा तर नसावा ना!
नाही, मृगजळ असेल कदाचित...
परत फिरून तिथेच आलं मन
कित्येक महिन्यांपूर्वी जिथं सोडलं होत...
म्हंटला जरी चकवा तर काही वेळाने निघून जातो
दिसलं जरी मृगजळ तरी क्षणात विरून जातं...
हे थोडसं अवचितच घडतंय
ना वेळ निघतोय, ना क्षण विरतोय...
भरकटलेलं मन फक्त
कायमचं कुणीतरी आपलसं करणारी जागा शोधतय...
-©प्रियंका पठाडे (P3)
अप्रतिम....👍
ReplyDeleteधन्यवाद !
DeleteBest.. Best..
ReplyDelete😅Thank you
Delete😎✌️Osm
ReplyDelete😊 Thank you
Delete😘😘👌👌👌👌👌👌👌👌
ReplyDelete❤❤❤ thank you
Deleteखरच अप्रतिम !
ReplyDeleteमनापासून आभार !
DeleteMastt
ReplyDeleteधन्यवाद !
Delete